घरफोटोगॅलरी'रामायणा'तील कलाकार तेव्हा आणि आता

‘रामायणा’तील कलाकार तेव्हा आणि आता

Subscribe

सध्या जुन्या मालिकांच्या यादीत सर्वात आधी नाव घेतले जाते ते म्हणजे रामायण मालिकेचे. छोट्या पडद्यावर पुन्हा दाखवली जाणारी रामायण ही मालिका आताच्या पिढीचीही आवडती मालिका बनली आहे. यातील सर्च व्यक्तिरेखा खुप लोकप्रिय ठरल्या होत्या. त्या साकारणाऱ्या कलाकारांची आजही चर्चा होते. तर काही कलाकारांचे निधन झाले आहे. मात्र आपल्या आवडत्या रामायण मालिकेचे कलाकार बघा खऱ्या आयुष्यात कसे दिसतात...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -