घरताज्या घडामोडीST Workers Strike: हल्ला ते अटक; काय घडले दिवसभरात?

ST Workers Strike: हल्ला ते अटक; काय घडले दिवसभरात?

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक आज दुपारी साडे तीनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. मुंबईतील शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक केली. मग मुंबई पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. आता या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आज दिवसभरात काय घडले पाहा? (छायाचित्र – दिपक साळवी)


हेही वाचा – ST Workers Strike: खरंतर पोलिसांचं अपयश; दिलीप वळसे पाटलांना अजितदादांचा घरचा आहेर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -