[gallery ids="191873,191874,191877,191875,191876,191878,191879"]
घरफोटोगॅलरीPhoto: ठाण्यातील एका सोसायटीच्या गेटमध्ये अडकून हरीण जखमी महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक – उ. महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी Photo: ठाण्यातील एका सोसायटीच्या गेटमध्ये अडकून हरीण जखमी written By My Mahanagar Team June 9, 2020 9:28 PMThane Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail Photo: ठाण्यातील एका सोसायटीच्या गेटमध्ये अडकून हरीण जखमी ठाण्यातील आनंदनगर घोडबंदर येथील एका सोसायटीच्या लोखंडी गेटमध्ये अडकून एक हरीण जखमी झाल्याची घटना घडली. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) यावेळी हरणाच्या तोंडाला आणि पायाला दुखापत झाली. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) या हरणाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) सोमवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ठाण्यातील आनंदनगर घोडबंदर रोड येथील ग्रॅंट स्क्वेअर सोसायटीच्या लोखंडी गेटमध्ये एक वन्यजीव प्राणी अडकल्याचा सोसायटीतील सदस्यांच्या निदर्शनास आले. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) गेटवर जाऊन पाहणी केली असता एक हरीण गेटमध्ये अडकल्याचे आढळून आले. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) दुखापत झाल्यामुळे विव्हळत असलेल्या या हरणाला सोसायटीत लोकांनी सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केले. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) तसेच घोडबंदर रोड जवळ एका नाल्यात देखील दोन हरीण सापडल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितल्या नंतर वन विभागाचे अधिकारी आणि अप्पती व्यवस्थापनाचे लोक या हरणाचा शोधत आहे. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) मागील लेखएटीएम मशीनमधून चोरलेली रक्कम मोटारसायकालच्या डिक्कीतपुढील लेखCoronavirus : भारतीय उपचार पद्धती कोरोनावर करणार मात! My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : सनरायझर्स हैदराबाद चार वर्षांनंतर प्लेऑफमध्ये दाखल फोटोगॅलरी Photo : आयपीएल 2024मधील जेक फ्रेझर-मॅकगर्ककडे सर्वांचे लक्ष फोटोगॅलरी PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Religious आरोग्यावर मंत्रांचा प्रभाव Recipe recipe – ओल्या हळदीचे लोणचे मानिनी जिमला जायचा कंटाळा येतो ? आजच फॉलो करा या टिप्स Fashion Fashion Tips : ऑफिसवेअरसाठी ट्राय करा हे पलाझो कुर्ती सेट मानिनी World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवस Fashion Summer Tips : उन्हाळ्यात किती वेळा सनस्क्रीन लावायला हवी? वेब स्टोरी मानिनी बिझनेस सांभाळणाऱ्या माय लेकी - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : सनरायझर्स हैदराबाद चार वर्षांनंतर प्लेऑफमध्ये दाखल फोटोगॅलरी Photo : आयपीएल 2024मधील जेक फ्रेझर-मॅकगर्ककडे सर्वांचे लक्ष फोटोगॅलरी PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद फोटोगॅलरी Photo : राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती आणि गाड्या? फोटोगॅलरी Photo : निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांत लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांवर मतदान फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्रातील उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क