[gallery ids="191873,191874,191877,191875,191876,191878,191879"]
घरफोटोगॅलरीPhoto: ठाण्यातील एका सोसायटीच्या गेटमध्ये अडकून हरीण जखमी महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक – उ. महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी Photo: ठाण्यातील एका सोसायटीच्या गेटमध्ये अडकून हरीण जखमी written By My Mahanagar Team June 9, 2020 9:28 PMThane Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail Photo: ठाण्यातील एका सोसायटीच्या गेटमध्ये अडकून हरीण जखमी ठाण्यातील आनंदनगर घोडबंदर येथील एका सोसायटीच्या लोखंडी गेटमध्ये अडकून एक हरीण जखमी झाल्याची घटना घडली. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) यावेळी हरणाच्या तोंडाला आणि पायाला दुखापत झाली. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) या हरणाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) सोमवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ठाण्यातील आनंदनगर घोडबंदर रोड येथील ग्रॅंट स्क्वेअर सोसायटीच्या लोखंडी गेटमध्ये एक वन्यजीव प्राणी अडकल्याचा सोसायटीतील सदस्यांच्या निदर्शनास आले. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) गेटवर जाऊन पाहणी केली असता एक हरीण गेटमध्ये अडकल्याचे आढळून आले. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) दुखापत झाल्यामुळे विव्हळत असलेल्या या हरणाला सोसायटीत लोकांनी सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केले. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) तसेच घोडबंदर रोड जवळ एका नाल्यात देखील दोन हरीण सापडल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितल्या नंतर वन विभागाचे अधिकारी आणि अप्पती व्यवस्थापनाचे लोक या हरणाचा शोधत आहे. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे) मागील लेखएटीएम मशीनमधून चोरलेली रक्कम मोटारसायकालच्या डिक्कीतपुढील लेखCoronavirus : भारतीय उपचार पद्धती कोरोनावर करणार मात! My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर करणारा भारत पहिला देश फोटोगॅलरी Photo : ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदीमय भगवं वादळ फोटोगॅलरी PHOTO : सनरायझर्स हैदराबाद चार वर्षांनंतर प्लेऑफमध्ये दाखल - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Health World AIDS Vaccine Day 2024 : जागतिक एड्स वॅक्सिन दिवस मानिनी Home Remedies for Hypertension: हायपरटेन्शनवर साधे सोपे असे घरगुती उपाय Religious Astrology- शनिदेवाची पूजा सकाळी करावी कि संध्याकाळी ? Religious Astrology – शुक्राचे संक्रमण या राशींसाठी अशुभ Fashion लाल बांधणी साडीने मिळवा ग्रेसफुल लूक मानिनी Blood Group वरून ओळखा स्वभाव वेब स्टोरी मानिनी Belly Fat कमी करण्यासाठी करा ही योगासने - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर करणारा भारत पहिला देश फोटोगॅलरी Photo : ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदीमय भगवं वादळ फोटोगॅलरी PHOTO : सनरायझर्स हैदराबाद चार वर्षांनंतर प्लेऑफमध्ये दाखल फोटोगॅलरी Photo : आयपीएल 2024मधील जेक फ्रेझर-मॅकगर्ककडे सर्वांचे लक्ष फोटोगॅलरी PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद फोटोगॅलरी Photo : राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती आणि गाड्या?