[gallery td_select_gallery_slide="slide" ids="35761,35757,35758,35763,35770"]
घरफोटोगॅलरीजाणून घ्या ‘रक्ता’विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील ! महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक – उ. महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी जाणून घ्या ‘रक्ता’विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील ! written By My Mahanagar Team October 16, 2018 9:22 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail रक्त आपल्या शरीराचे संतुलन बनवून ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहे. जर शरीरातील रक्त कमी झाले किंवा आपल्या शरीरातील रक्ताचा पुरवठा करण्यास असमर्थ ठरले, तर ते आपल्यासाठी खूप घातक ठरू शकते. रक्ताची गरज काय असते, हे आपल्याला त्याची गरज लागते आणि ते वेळेवर मिळत नसते, तेव्हाच समजते. 1 या 5 आपल्या शरीरातील रक्ताचा ७० टक्के भाग लाल रक्तपेशींच्या आतमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनमध्ये असतो. ४ टक्के भाग मांसपेशींच्या प्रोटीन मायोग्लोबीन मध्ये, २५ टक्के भाग यकृत, बोन मॅरो, प्लीहा, मूत्रपिंडामध्ये असते.आपल्या शरीरातील रक्ताचा ७० टक्के भाग लाल रक्तपेशींच्या आतमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनमध्ये असतो. ४ टक्के भाग मांसपेशींच्या प्रोटीन मायोग्लोबीन मध्ये, २५ टक्के भाग यकृत, बोन मॅरो, प्लीहा, मूत्रपिंडामध्ये असते. लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड संपवतात. पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्यापासून वाचवतात.लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड संपवतात. पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्यापासून वाचवतात. मनुष्याचे रक्त फक्त ४ प्रकारचे (O, A, B, AB) असते. पण गाईंमध्ये जवळपास ८००, कुत्र्यांमध्ये १३ आणि मांजरांमध्ये ११ प्रकारचे रक्त पाहण्यास मिळते. प्रत्येक दिवशी जगात ४०००० युनिट रक्ताची गरज असते. त्यामुळे ३ पैकी १ व्यक्तीला आपल्या जीवनात कधी न कधी रक्ताची आवश्यकता नक्कीच पडते. प्रत्येक दिवशी जगात ४०००० युनिट रक्ताची गरज असते. त्यामुळे ३ पैकी १ व्यक्तीला आपल्या जीवनात कधी न कधी रक्ताची आवश्यकता नक्कीच पडते. आपल्या शरीरामध्ये जवळपास ०.२ मिलिग्रॅम एवढे सोने असते आणि याचे सर्वात जास्त प्रमाण रक्तात आढळून येते. आपल्या शरीरामध्ये जवळपास ०.२ मिलिग्रॅम एवढे सोने असते आणि याचे सर्वात जास्त प्रमाण रक्तात आढळून येते. मागील लेखशिवसेना आमदार तुकाराम कातेंच्या हल्लेखोरांना अटकपुढील लेखदिवाळी निमित्ताने सरकारकडून बोनस : साखरेचा भाव कमी होणार My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद फोटोगॅलरी Photo : राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती आणि गाड्या? फोटोगॅलरी Photo : निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांत लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांवर मतदान - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Relationship वाणी ज्ञानेश्वरांची मानिनी एकच पाण्याची बाटली पुन्हा पुन्हा वापरताय ? मानिनी इंटरनेट मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर Fashion Hair Care – केसांसाठी कोणते तेल फायदेशीर Religious घरातील तणाव आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तु टिप्स Recipe Bread garlic stick : ब्रेड गार्लिक स्टिक वेब स्टोरी आपलं महानगर Lok Sabha 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती किती? - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद फोटोगॅलरी Photo : राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती आणि गाड्या? फोटोगॅलरी Photo : निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांत लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांवर मतदान फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्रातील उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क फोटोगॅलरी PHOTO : केदारनाथ मंदिराची कवाडे उघडली, चार धाम यात्रेला सुरुवात फोटोगॅलरी PHOTO : सारे काही मतदानासाठीच…