घरटेक-वेकAmazonने लाँच केले 'Christmas Storefront', स्मार्टफोनसह अनेक वस्तूंवर ऑफर्स

Amazonने लाँच केले ‘Christmas Storefront’, स्मार्टफोनसह अनेक वस्तूंवर ऑफर्स

Subscribe

ई-कॉमर्स साईट Amazonने ख्रिसमसनिमित्ताने आपल्या युजर्सना खास गिफ्ट देण्यासाठी ‘Christmas Storefront’ लाँच करण्याची घोषण केली आहे. या स्टोअरला ख्रिसमस डेकोरेशन, गिफ्ट, पार्टीचे सामान, स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, ब्युटी प्रोडक्ट्स, वापरायच्या वस्तू, एक्सेसरिज अशा अनेक प्रकारच्या कॅटेगरी असून आकर्षक डिल्स आणि ऑफर्ससह ‘Christmas Storefront’ लाँच केले आहे. येथे युजर्स ७० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकतात.

युजर्सना आपल्या घरात राहून त्यांची सर्व गरज पूर्ण करण्यासाठी एक वन-स्टॉप शॉप म्हणून Amazon.in ने ‘Christmas Storefront’ डिझाइन केले गेले आहे. फॉरेस्ट एसेंसियशल्स (Forest Essentials), यूबेला (Youbella), काल्विन लेन (Calvin Klein), मॅबलीन (Maybelline), कॅडबरी (Cadbury), फॅबल (Fabelle), हर्शे (Hersheys), वनप्‍लस (OnePlus), एमआय (Mi), सॅमसंग (Samsung), अमॅजफि‍ट (Amazfit), एलजी (LG), आयएफबी (IFB), एचपी (HP), लेनोव्हो (Lenovo), डेल (Dell), यूएस पोलो (US Polo), बाटा (Bata) अशा मोठ्या प्रकारच्या ब्रँडच्या वस्तू युजर्स खरेदी करू शकतात.

- Advertisement -

स्मार्टफोनवर आकर्षक डिल्स

या ख्रिसमसला आपल्या खास व्यक्तीला गिफ्ट देण्यासाठी OnePlus 8T 5G हा बेस्ट पर्याय आहे. स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर, ५जी कनेक्टिव्हिटी, 120hz फ्यूज्ड एमोलेड डिस्प्ले, 64W रॅप चार्जिंग, रियर क्वाड कॅमेरा सेटअपसह सुसज्ज असलेला हा फोन तुम्ही ४५ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकला. OnePlus 8T 5G सह तुम्ही Samsung Galaxy M51, Redmi Note 9 Pro हे स्मार्टफोन देखील खरेदी करू शकला. Samsung Galaxy M51 हा स्मार्टफोन तुम्ही २२ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता तर Redmi Note 9 Pro स्मार्टफोन तुम्हाला १२ हजार ९९९ रुपयात मिळेल. यंदा ख्रिसमसच्या दिवशी तुम्ही फक्त स्मार्टफोनच नाही तर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, वॉच अशा अनेक वस्तू  सवलतीच्या दरात घेऊन भेटवस्तू म्हणून देऊ शकता.


हेही वाचा – नवीन वर्षात धावणार मारूती सुझुकीच्या डिझेल कार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -