ठाणे

ठाणे

ठाण्यात 30 डिसेंबरपासून संपूर्ण स्वच्छता मोहीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची ( डीप क्लिन मोहीम) सुरूवात शनिवार, 30 डिसेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. ही मोहीम...

विकसित भारत संकल्प यात्रेचा पुढील टप्पा लवकरच

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा पुढील टप्पा गुरुवार, 28 डिसेंबर ते बुधवार, 03 जानेवारी या काळात ठाणे शहरातील बाळकुम, मानपाडा, वाघबीळ, वृंदावन...

केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ

20 डिसेंबर रोजी केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड या अ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या परिक्षेत्रातील साफसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी आल्या असता, कंत्राटी वाहनचालक धर्मेंद्र सोनावणे...

ठाणे पालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत बुधवारी दिवा, कळवा आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या क्षेत्रात कारवाई करण्यात आली. खान कम्पाऊंड, मुंब्रा देवी कॉलनी,...
- Advertisement -

भूखंड हस्तांतरित करण्याची कृषी उत्पन्न बाजार समितीला नोटीस

कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केडीएमसीच्या आरक्षित भूखंडाचा जाहीर लिलाव या मथळ्याखाली कल्याण डोंबिवली महापालिकेचे आरक्षण टांगणीला असे असे ठळक वृत्त आपलं महानगर ने 25...

ग्रामीण भागात स्टेडियमसाठी निधी द्यावा

डोंबिवली जिमखाना स्टेडियएमसाठी 25 कोटी रुपये निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्याबद्दल सदस्य या नात्याने आभार व्यक्त करतो. परंतू कल्याण ग्रामीण भागात कित्येक मुले मुली...

मुरबाडमधील युवकाचा काळू नदीत बुडून मृत्यू

आपल्या मित्राच्या सोबत नदीवर जाऊन आंघोळ करणे एका 17 वर्षांच्या कॉलेजवयीन तरुणावर बेतले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होेत आहे. मिळालेल्या माहिती...

मुरबाडमध्ये विनापरवाना बेसुमार वृक्षतोड

तालुक्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील कोटीच्या कोटी वृक्षारोपण कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले आहे. परंतू तालुक्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना वृक्षतोड होत आहे. वनाधिकारी...
- Advertisement -

तरुणाचे हात कापणार्‍या मुरबाड पंचायत समितीच्या माजी सभापतीला अटक

तालुक्यातील देवपे गावातील एका तरुणाचे पूर्ववैमनस्यातून हात कापणारा मुरबाड तालुका पंचायत समितीचा माजी सभापती श्रीकांत धुमाळ आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना मुरबाड पोलिसांनी अटक...

कल्याण लोकसभेची आता चिंता नाही

कल्याण लोकसभा मतदारसंघाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अधिक प्रमाणात विकास कामांसाठी निधी मिळाला. या मतदार संघाला धडाडीचा उमदा श्रीकांत शिंदे यांच्या सारखा...

Abhijeet Bangar : अनधिकृत बांधकामांच्या पाडकामात कुचराई केल्यास गंभीर कारवाई; आयुक्तांचा इशारा

ठाणे : नागपूर अधिवेशनात भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामाच्या पाडकामासंदर्भात आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत बांधकामाबाबत कठोर कारवाईचे धोरण...

Pratap Sarnaik : ठाणे, पालघर जिल्हयातील लोकसभेसाठी तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय शिरोधार्ह

ठाणे : ठाणे आणि पालघरमधील चार लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप फार्मुला ठरलेला नाही. याबाबत भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय शिरोधार्ह...
- Advertisement -

उल्हासनगरात डान्सबारवर पोलिसांची धडक कारवाई

ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती पोलिसांनी शनिवारी पहाटे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेपर्यंत चालणार्‍या तीन डान्स बारवर छापा मारला. या...

बदलापूरमध्ये सोमवारी सोनू निगम

भाजपा बदलापूर-कुळगाव विभाग, कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या गीतांवर थिरकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. बदलापूर येथील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी...

डोंबिवली खाडीतील बेपत्ता बापलेकीचा शोध सुरूच

येथील पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील उल्हास खाडी भागात शनिवारी दुपारी वडील आणि त्यांची अडीच वर्षाची मुलगी वाहून गेली आहे. शनिवारी दुपारपासून कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन...
- Advertisement -