घरव्हिडिओ1250 अफलातून कॅमेरांचे संकलन करणारा नाशिकचा अवलिया विनयकुमार चुंबळे

1250 अफलातून कॅमेरांचे संकलन करणारा नाशिकचा अवलिया विनयकुमार चुंबळे

Related Story

- Advertisement -

आज जागतिक छायाचित्रण दिन. तसं म्हटलं तर प्रत्येकालाच फोटो काढण्याचा छंद असतो. दुर्मिळ फोटोंचे संकलन करणारे अनेक जण आपल्याला भेटतील. पण, स्वातंत्र्यपूर्वकाळापासून ते अगदी डिजीटल कॅमेरापर्यंतचे साडेबाराशे कॅमेरांचे संकलन नाशिकचे विनयकुमार चुंबळे यांनी केलय. चित्रपटसुष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी 1920 ते 1928 या काळात वापरलेला कॅमेरा देखील त्यांनी आजही जतन करुन ठेवलाय. अशा अनेक प्रकारचे कॅमेरा त्यांच्याकडे सध्या चालू स्थितीत आहेत. कॅमेराचा हा छंद त्यांना अगदी विदेशापर्यंत घेवून घेलाय. देशातील नव्हे तर विदेशातीलही अनेक कॅमेरे त्यांच्याकडे बघायला मिळतात.

- Advertisement -