घरव्हिडिओसैफ आली खान दिसणार रावणाच्या भूमिकेत

सैफ आली खान दिसणार रावणाच्या भूमिकेत

Related Story

- Advertisement -

टॉलिवूडचा सुपरस्टार प्रभास त्याच्या ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून आता ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -