घरव्हिडिओकर्नाटकमध्ये मुस्लिमांच्या दुकानातून मटण खरेदी करण्यास मनाई

कर्नाटकमध्ये मुस्लिमांच्या दुकानातून मटण खरेदी करण्यास मनाई

Related Story

- Advertisement -

कर्नाटकमध्ये हिजाब वाद अद्यापही सुरू आहे. एकीकडे हिजाब वाद पेटलेला असताना आता हलाल वाद सुरू झाला आहे. कर्नाटकमधील काही हिंदू संघटनांनी हलाल मटणावर बहिष्कार टाकण्याची मागणी केलीये.

- Advertisement -