घरव्हिडिओडोंबिवलीत रंगला सांस्कृतिक आगरी महोत्सव

डोंबिवलीत रंगला सांस्कृतिक आगरी महोत्सव

Related Story

- Advertisement -

आगरी युथ फोरम डोंबिवली आयोजित १७ वा आखिल भारतीय आगरी महोत्सव डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलात पार पडला. यंदाचे हे महोत्सवाचे १७ वे वर्ष होते. सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध आगरी-मालवणी पदार्थांची रेलचेल या महोत्सवात पाहायला मिळाली. मोठ्या संख्येने डोंबिवलीकरांनी येथील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी महोत्सवाला गर्दी केली होती.

- Advertisement -