घरव्हिडिओमनी लॉंड्रिंग प्रकरणात कोणत्याही मंत्र्यांचा हात नाही

मनी लॉंड्रिंग प्रकरणात कोणत्याही मंत्र्यांचा हात नाही

Related Story

- Advertisement -

“ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिल परब यांचीही चौकशी करण्यात यावी”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. “सोमय्या यांची मागणी राजकीय हेतूने असली तरी या प्रकरणात कोणत्याही मंत्र्यांचा हात नसून सोमय्या यांची असलेली परब यांच्या चौकशीची मागणी आम्ही पूर्ण करायला तयार”, अशी प्रतिक्रिया महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

- Advertisement -