घरव्हिडिओ‘ही’ आहे अभिनयची ‘आशिकी’

‘ही’ आहे अभिनयची ‘आशिकी’

Related Story

- Advertisement -
‘अशी ही आशिकी या चित्रपटाचा नुकताच टीझर लॉन्च करण्यात आला. अभिनय बरोबर झळकणारी अभिनेत्री कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. ‘या चित्रपटाची हिरोईन कोण?’ त्याचे उत्तर आता मिळाले आहे. सचिन पिळगांवकर यांच्या ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटात अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे आणि हेमल इंगळे ही नवीन जोडी दिसणार आहे.
- Advertisement -