घरव्हिडिओहिवाळी अधिवेशनासाठी आदित्य ठाकरे नागपूरमध्ये दाखल

हिवाळी अधिवेशनासाठी आदित्य ठाकरे नागपूरमध्ये दाखल

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाचा आज (19 डिसेंबर) पहिला दिवस असून शिवसेनेतील ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे नागपूरमध्ये दाखल झाले. नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, विधानसभेत कशा प्रकारे मुद्दे उपस्थित केले जातील, यासंदर्भात माहिती दिली.

- Advertisement -