घरव्हिडिओराष्ट्रवादीचा मूळ पक्ष आपलाच! अजित पवारांचा दावा

राष्ट्रवादीचा मूळ पक्ष आपलाच! अजित पवारांचा दावा

Related Story

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंथन शिबिरात महायुती सरकारसोबत येण्याचे कारण काय? याबद्दलचा खुलासा केलाय. ‘महायुती सरकारसोबत आल्यावर आम्ही पुरोगामी विचारधारा सोडली नाही. काही वेळेस असे निर्णय घ्यावे लागतात’ असं विधान अजित पवारांनी केलंय.

- Advertisement -