घरव्हिडिओबिनपाण्याने करण्याचं ठरवलं नाही, पण खरं बोललं पाहिजे- अजित पवार

बिनपाण्याने करण्याचं ठरवलं नाही, पण खरं बोललं पाहिजे- अजित पवार

Related Story

- Advertisement -

प्रत्येक नेत्याने आपल्या स्वत:च्या जिल्ह्यामधून स्वत:बरोबर काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करावा, असे केल्यास राज्यात राष्ट्रवादी पक्ष पहिल्या क्रमांकावर येईल, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.

- Advertisement -