घरव्हिडिओअंबादास दानवे थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची केली पाहाणी

अंबादास दानवे थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची केली पाहाणी

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा नुकसान ग्रस्त भागाची पाहणी दौऱ्याचा सलग चौथा दिवस आहे. बुलढाण जिल्ह्य़ातील खामगाव येथील मौजे चितोड येथे विज पडुन जीवितहानी झालेल्या कुटुंबांना सांत्वन पर भेट देऊन कुटुंबातील सदस्यांना आधार दिला . व योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी विधानपरिषदेत आवाज उठवून न्याय मिळे पर्यंत लढत राहू असे आश्वासन दिले

- Advertisement -