घरव्हिडिओमनसेतर्फे अमित तर शिवसेनेकडून आदित्य मैदानात

मनसेतर्फे अमित तर शिवसेनेकडून आदित्य मैदानात

Related Story

- Advertisement -

राज्यातील सत्ता समीकरणे बदलली आहेत. यामुळे पक्षाच्या उभारीसाठी शिवसेचे युवाप्रमुख आदित्य ठाकरे तर मनसेतर्फे अमित ठाकरे मैदानात उतरले. दोघांचेही राजकीय दौरे सुरू आहेत, मात्र कोणाच्या दौऱ्याला कितपत प्रतिसाद मिळतोय जाणून घेऊयात.

- Advertisement -