घरव्हिडिओअनिल परब ED चौकशीला गैरहजर का राहिले?

अनिल परब ED चौकशीला गैरहजर का राहिले?

Related Story

- Advertisement -

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावलं होते. चौकशीला हजर राहण्याचे आदेश असताना परब गैरहजर राहिले आहेत. पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे ते चौकशीला उपस्थित राहू शकले नाही. परब यांच्यावर साई रिसॉर्ट प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीसमोर गैरहजर राहण्यामागे कारण काय ते पाहा

- Advertisement -