घरव्हिडिओदिव्यांग चित्रकार विजय मिश्राची उद्धव ठाकरेंना गिफ्ट

दिव्यांग चित्रकार विजय मिश्राची उद्धव ठाकरेंना गिफ्ट

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालमधील हुबळी येथे राहणाऱ्या दिव्यांग चित्रकार विजया मिश्रा यांनी आज मुंबईतील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. बाळासाहेबांचे विचारांनी प्रेरणा मिळाल्याचे विजया मिश्रा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे एक तैलचित्र भेटवस्तू म्हणून आणले होते. उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त त्यांनी अनेक मान्यवर व्यक्तींचे तैलचित्र रेखाटली आहेत.

- Advertisement -