घरव्हिडिओमुंबईतील खड्ड्यांवरून शेलारांचे शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबईतील खड्ड्यांवरून शेलारांचे शिवसेनेवर टीकास्त्र

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आज भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. कंत्राटदारांच्या समर्थनाचे धंदे हाच शिवसेनेचा कार्यक्रम असल्याचे म्हणत शेलारांनी खड्ड्यांवरून शिवसेनेवर टीका केली आहे. पालिकेचे स्वत:चे ट्रॅकिंग ९००, लोकांच्या तक्रारी ९२७, आणि महापौर म्हणतायत आम्ही ४२ हजार खड्डे बुजवले. थोडी तरी शरम बाळगा.” असा शब्दात त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले होते.

- Advertisement -