घर व्हिडिओ काही धोरण नसलेला पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष - आशिष शेलार

काही धोरण नसलेला पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष – आशिष शेलार

Related Story

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर आता भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. नुकताच भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘रडके गावकरी म्हणजे उद्धव ठाकरे यांची सभा’, अशा शब्दांत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

- Advertisement -