Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ दहावी, बारावीच्या निकालाबाबत बच्चू कडू म्हणाले

दहावी, बारावीच्या निकालाबाबत बच्चू कडू म्हणाले

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र, आता निकाल केव्हा आणि कसा लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली आहे. यावर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत “दहावी बारावीच्या निकालासाठी तज्ञ लोकांची कमिटी नेमली जाणार आहे तशी मागणी मी केली आहे, कारण विद्यार्थ्यांचा शिक्षणच झाले नाही, तर विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पुढच्या आठवड्यात कॅबिनेटची बैठकीत निकालाबाबद निर्णय घेतला जाईल”, असंही शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. तर लवकरच या संदर्भात एक समिती गठित तयार करून एक चांगला निर्णय घेताला जाईल, असेही बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

- Advertisement -