घरव्हिडिओबच्चन पांडेच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार द कपिल शर्मा शोमध्ये

बच्चन पांडेच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार द कपिल शर्मा शोमध्ये

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि कॉमेडीयन कपिल शर्मा यांच्यामध्ये काहीदिवसांपूर्वी काहीतरी खटकल्याचं बोललं जात होतं. गेल्या महिन्यात या दोघांचं भांडण झालं असल्याची बातमी समोर आली होती. पण आता खूप दिवसानंतर त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दोघांनी त्यांचा वाद मिटवला असून ते पुन्हा एकत्र आले आहेत. ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारने पुन्हा एकदा कपिल शर्मा शोला भेट दिली आहे.

- Advertisement -