घरव्हिडिओबाळा नांदगावकरांनी जयंत पाटलांना लगावला टोला

बाळा नांदगावकरांनी जयंत पाटलांना लगावला टोला

Related Story

- Advertisement -

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत जोरदार टोलेबाजी केली. यानंतर जयंत पाटलांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील जयंत पाटलांवर जयंत पाटलांचा चांगलाच समाचार घेतला.’ जेव्हा राज ठाकरे भाषणात जयंत पाटलांचे नाव घेतात तेव्हा त्यांना आनंद होतो’ असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलंय.

- Advertisement -