घरव्हिडिओवीज पुरवठ्याबाबत मेसेज आला असेल तर सावधान!

वीज पुरवठ्याबाबत मेसेज आला असेल तर सावधान!

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून वीज बिल भरणाबाबत खोटा संदेश पाठवला जात आहे. ग्राहकांनी अशा संदेशाकडे दुर्लक्ष करून कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी काय म्हटलंय ते जाणून घेऊयात.

False messages have been sent for the last few days regarding payment of electricity bills. Consumers are urged to ignore such messages and not to click on any link.

- Advertisement -