घरव्हिडिओउद्धव ठाकरेंसह शरद पवारांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण

उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रा करत आहेत. राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा 6 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे

- Advertisement -