घरव्हिडिओपरिवर्तनवादी भोंग्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, जाधवांचा राज ठाकरेंना टोला

परिवर्तनवादी भोंग्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, जाधवांचा राज ठाकरेंना टोला

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना
राज ठाकरे हे परिवर्तनवादी नेते असून मी हिंदुहृदयसम्राट आहे अशा तोऱ्यामध्ये ते भाषण करताहेत, त्यामुळे ते परिवर्तनवादी भोंगा आहेत
या परिवर्तनवादी भोंग्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.

योगींना राज ठाकरे यांनी गंजा असं संबोधलं होतं. त्यामुळे या टकल्यावर शाई लावायला राज ठाकरे अयोध्येत चालले आहेत का? याच योगींनी, हनुमान हा मागासवर्गीय आहे आणि तो जंगलात राहणारा प्राणी आहे असं म्हटलं होतं. आज राज ठाकरे कुठल्या तोंडाने जाऊन मोदींचे कौतुक करणार आहेत. त्यांचा नाईलाज असल्याने ते भाजपच्या बाजूने भोंगा वाजवत आहेत.

- Advertisement -