घरव्हिडिओभूमी एकामागून एक सहा सिनेमांचं करतेय शूटिंग

भूमी एकामागून एक सहा सिनेमांचं करतेय शूटिंग

Related Story

- Advertisement -

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्यासाठी हे वर्ष खूप महत्त्वाचे ठरणार आहे. भूमी पेडणेकर एकामागून एक अशा सहा चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून सध्या मोठ्या पडद्यावर तिच यशस्वी करिअर घडवण्याच्या प्रयत्नात आहे.

- Advertisement -