घरव्हिडिओजय आणि विशालमध्ये रंगणार कॅप्टन्सी कार्य

जय आणि विशालमध्ये रंगणार कॅप्टन्सी कार्य

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे विशाल आणि जयमध्ये कॅप्टन्सी कार्य. असं म्हणतात मैत्रीचे पारड नेहेमीच भारी असतं. बघूया या टास्कमध्ये हे कितपत खरं ठरतं हे समजेलच… कॅप्टन्सी कार्याची वाट घरामध्ये प्रत्येक सदस्य बघत असतो… कारण, यातूनच घराला मिळतो नवा कॅप्टन, आता या टास्कमध्ये कोणत्या सदस्याला काय गमवावं लागणार आहे? सदस्य ते करण्यास तयार होतील ? हे कळेलच आजच्या भागामध्ये.

- Advertisement -