Tuesday, August 9, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाळासाहेब ठाकरे आणि भाजप एक परिवार

बाळासाहेब ठाकरे आणि भाजप एक परिवार

Related Story

- Advertisement -

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त भाजपचे नेते माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला येऊन बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. स्व. बाळासाहेब ठाकरे हे फक्त युतीचे कुटुंबप्रमुख नव्हते तर मुंडे – ठाकरे परिवाराचे घट्ट नाते होते, अशी आठवण पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले.

- Advertisement -