घरव्हिडिओमुंबई महापालिकेचा ४६ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेचा ४६ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

Related Story

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर नव्या घोषणांनी मतदारांना आकर्षित करणारा अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. देशातल्या इतर कोणत्याही शहरांच्या महापालिकांपेक्षा मोठा असल्यानं मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे देशभरातून लक्ष असतं.

- Advertisement -