घरव्हिडिओनवरात्रीसाठी महानगरपालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

नवरात्रीसाठी महानगरपालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

Related Story

- Advertisement -

नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही गरब्याच्या आयोजनावर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे यंदाही भाविकांना गरब्याची धामधूम दिसणार नाही. देवीची मूर्ती सार्वजनिक मंडळांसाठी ४ फूट, तर घरगुती मूर्ती २ फुटांपेक्षा मोठी नसावी. देवीचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या स्वरुपाचे नसावे, असेही महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -