घरव्हिडिओविसंवादातून साधा संवाद

विसंवादातून साधा संवाद

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा पाया आहे. पण असे असतानाही विभक्त कुटुंबपद्धतीमुळे हा पायाच खचला असून ज्येष्ठ नागरिक एकटे पडले आहेत. कोरोनाकाळात तर सर्वाधिक फरफट ही त्यांचीच झाली आहे. यामुळे या काळात एकट्या मुंबईत १२१ ज्येष्ठ नागरिकांनी नैराश्याच्या भरात आत्महत्या केल्या. यातून मार्ग काढायचा असेल तर घरातील जुन्या आणि नवीन पीढीने आपसात संवाद साधणे ही आजची गरज आहे. यामुळे ज्येष्ठांना आधार मिळेल आणि नातवडांना हक्काचे आजी आजोबाही. अशाच ज्येष्ठांना विसंवादातून संवादाकडे नेण्याचे कार्य हेल्पेज इंडीया ही संस्था करत आहे. याच संस्थेचे संचालक प्रकाश बोरगावकर यांची ज्येष्ठ दिनानिमित्त माय महानगरशी साधलेला हा संवाद.

- Advertisement -