घरव्हिडिओया बॉलीवूडस्टार्सच्या मृत्यूचे गूढ आजही कायम

या बॉलीवूडस्टार्सच्या मृत्यूचे गूढ आजही कायम

Related Story

- Advertisement -

बॉलीवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला दोन महिन्याचा कालावधी होत आला आहे.
पण ज्या परिस्थितीत सुशांत मृतावस्थेत आढळला त्यावरून ती आत्महत्या होती की हत्या असा प्रश्न उभा राहीला आहे.
यामुळे सुशांतच्या मृत्यूचे गूढ मात्र वाढत आहे. पण बॉलीवूडमध्ये असा गूढ मृत्यू होण्याची ही पहीलीच घटना नाहीये.
याआधीही श्रीदेवी, जिया खान, दिव्या भारती, परवीन बाबी यांसारख्या बॉलीवूड अभिनेत्रींचे मृत्यूही असेच गूढावस्थेत झाले आहेत.

- Advertisement -