घरव्हिडिओजातीच्या भिंती भेदून स्वप्नपूर्तीची 'ति'ची यशोगाथा

जातीच्या भिंती भेदून स्वप्नपूर्तीची ‘ति’ची यशोगाथा

Related Story

- Advertisement -

साड्यांची बोचकी घेऊन दारादारात जाऊन साड्या विकण्याचे काम देवीपूजक समाजातील महिला करतात. पण या समाजातील पारंपरिक कामाला बगल देत ‘निहारिका खारवा’ने काहीतरी वेगळे करायचे ठरवले. ‘मिस कानपूर २०१७’ या स्पर्धेत ती सहभागी झाली. इतकचं नाही तर ती जिंकलीसुद्धा… तिचा प्रवास सोपा नव्हता. कसा झाला तिचा कपडेवाली ते मिसकानपूर प्रवास… बघा

- Advertisement -