Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांचा कारभार दुसऱ्याकडे द्यावा- चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्र्यांचा कारभार दुसऱ्याकडे द्यावा- चंद्रकांत पाटील

Related Story

- Advertisement -

एखादी दुर्घटना झाल्यावर मुख्यमंत्री व्हिसीद्वारे मार्गदर्शन करणार सांत्वन करणार, व्हिसीद्वारे सांत्वन करता येणार आहे का ? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे. तसेच मुख्यमंत्री आजारी आहेत ते लवकर बरे व्हावेत त्यांच्या तब्येतीचे आम्हाला देखील काळजी आहे, परंतु तोपर्यंत त्यांच्या जागी कोणीतरी मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कोणाला कारभार द्यावा असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच आगामी निवडणुका संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -