घरव्हिडिओलस निवडण्याचा पर्याय आता तुमच्या हातात

लस निवडण्याचा पर्याय आता तुमच्या हातात

Related Story

- Advertisement -

लस घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती. आता तुम्हाला हवी ती लस घेता येणार आहे. विशेष म्हणजे कोणत्या लसीकरण केंद्रावर कोणती लस उपलब्ध आहे हे देखील कळणार आहे. त्यामुळे याचा आता नागरिकांना चांगला फायदा होईल.

- Advertisement -