घरव्हिडिओपनवेल बलात्कार प्रकरणावर चित्रा वाघ यांचा सवाल

पनवेल बलात्कार प्रकरणावर चित्रा वाघ यांचा सवाल

Related Story

- Advertisement -

पनवेलमध्ये क्वारंटाईन सेंटरमधल्या महिलेवर बलात्कार झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी क्वारंटाईन सेंटरला जाऊन पीडित महिलेची आणि पोलिसांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना क्वारंटाईन सेंटर प्रशासन आणि राज्य सरकारला परखड शब्दांत सवाल केला आहे.

- Advertisement -