घरफोटोगॅलरीPhoto: निसर्गाची अफलातून किमया

Photo: निसर्गाची अफलातून किमया

Subscribe

एकीकडे राज्यात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. तर दुसरीकडे या कोरोना विषाणूच्या काळातही निसर्गाची अफलातून किमया पाहायला मिळत आहे. कोकण आणि घाटमाथ्याचा भाग असलेल्या राधानगरी भागातले हे दृश्य असून पावसात अनेक झाडांना नवी पालवी फुटली आहे. हे निसर्गदृश्य पाहून तुमचेही मन नक्कीच प्रसन्न होईल. (फोटो - सोशल मीडिया)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -