घरव्हिडिओलवकरच कपिल शर्मा येणार परत

लवकरच कपिल शर्मा येणार परत

Related Story

- Advertisement -
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर यायला सज्ज झाला आहे. कपिलने स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. बऱ्याच कालावधीपासून लाईमलाईटपासून दूर असणारा कपिल पुन्हा एकदा नवा शो घेऊन येत असल्यामुळे नक्कीच त्याच्या चाहत्यांना आनंद होईल. २०१७ मध्ये कॉमेडियन सुनील ग्रोव्हरशी झालेल्या भांडणानंतर कपिलच्या शो ला उतरती कळा लागली होती.
- Advertisement -