घरव्हिडिओकाँग्रेस राष्ट्रवादीचा पराजय होणार

काँग्रेस राष्ट्रवादीचा पराजय होणार

Related Story

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलीय. कोपरगावात घेतलेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षावर टीका केलीय. काँग्रेस-राष्ट्रवादीने पराभव आधीच स्विकारला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -