घरCORONA UPDATEकिती भयानक आणि कधीपर्यंत असणार कोरोनाची चौथी लाट?

किती भयानक आणि कधीपर्यंत असणार कोरोनाची चौथी लाट?

Subscribe

कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे काही देशांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण काही देशांमध्ये कोरोनाचा ओमिक्रोन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण पसरले असून पुन्हा लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता कोरोनाची चौथी लाट जूनमध्ये येण्याचा दावा कानपुर आयआयटीच्या वैज्ञानिकांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -