घरव्हिडिओप्रभादेवीत आणखी १२ जण बाधित

प्रभादेवीत आणखी १२ जण बाधित

Related Story

- Advertisement -

प्रभादेवी येथील स्थानकाजवळील एका इमारतीत राहणाऱ्या १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. या १२ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सार्वजनिक आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या इमारतीत एक महिला आधी पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर या इमारतीतील लोकांची तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची महिती मिळत आहे. दरम्यान, संशयित रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका धनमिल नाका परिसरात दाखल झाली आहे.

- Advertisement -