घरव्हिडिओकरोनामुळं चिकन मार्केट डाऊन

करोनामुळं चिकन मार्केट डाऊन

Related Story

- Advertisement -

करोना व्हायरसच्या भीतीमुळे सध्या चिकन मार्केटला उतरती कळा लागली आहे. कोंबडी आणि अंडी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून १० ते १५ रुपये किलो दराने जिवंत कोंबडीची विक्री केली जात आहे. अमरावती मधील एका पॉल्ट्री फॉर्मवरील हा धक्कादायक रिपोर्ट पाहा….

- Advertisement -