घरव्हिडिओ'तंबाखूरहित पोस्ट ऑफिस'!

‘तंबाखूरहित पोस्ट ऑफिस’!

Related Story

- Advertisement -

मुंबईतील प्रत्येक व्यक्ती तंबाखूरहित व्हावी यासाठी आतापर्यंत शासनाकडून प्रयत्न केले जात होते. पण, आता काही संस्था देखील पुढाकार घेत आहेत. ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए) ने तंबाखूरहित पोस्ट ऑफिसमुंबई विभागया योजनेचा शुभारंभ गुरुवारी ९ जानेवारी २०२० या दिवशी केला. तंबाखू सेवनाच्या हानिकारक अशा सवयीच्या विरोधातील ही मोहीम असून पोस्टमन कर्मचाऱ्यांसाठी ही मोहिम राबवली जात आहे.

- Advertisement -