Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात संचारबंदी

अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात संचारबंदी

Related Story

- Advertisement -

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत पुण्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या दरम्यान, शहरात अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, मॉल, मल्टिप्लेक्स, थिएटर, हॉटेल-रेस्टॉरंट आणि दुकानांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटच्या होम डिलिव्हरी, पार्सल व्यवस्था आधीच्या आदेशानुसार सुरू राहणार आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -