घरव्हिडिओसलमानच्या 'दबंग ३' वर चाहते खूश

सलमानच्या ‘दबंग ३’ वर चाहते खूश

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये खूप चर्चा होती. या चित्रपटातून महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नेहमीप्रमाणे सलमानच्या चाहत्यांना त्याचा हा दबंग ३ चा अंदाज आवडला असला तरी काही प्रेक्षक नाराज झाले आहेत.

- Advertisement -