घरव्हिडिओ'छपाक'साठी दीपिकाचे बाप्पाकडे साकडे

‘छपाक’साठी दीपिकाचे बाप्पाकडे साकडे

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रचंड यश मिळावे यासाठी दीपिका सिद्धीविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेली. सर्व विघ्न दूर होऊन चित्रपटाला भरघोस यश मिळावे यासाठी तिने गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.

- Advertisement -