अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ पक्ष चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं अभिनंदन केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे.